Kolhapur Election Result : जयश्री जाधव यांची आघाडी सत्यजीत कदम तोडणार का?
मुंबई तक कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक १२ तारखेला पार पडली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होती. काँग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली तर भाजपतर्फे सत्यजीत कदम उभे होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर शिवसेना उभी राहत नसल्याने त्यांची मते कुणाकडे जाणार याची उत्सुकता लागली होती.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT