नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Heavy hail accompanied by gusty winds occurred in Nanded district. Farmers have suffered a lot due to the hailstorm. In this, banana, turmeric and other crops have suffered a lot