महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन चौथा दिवस: पाहा LIVE

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन दुसऱ्या आठवड्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपालांकडून हिरवा कंदिल मिळाल्यास आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घोषित केली जाऊ शकते. रामदास कदम यांचा आज विधान परिषदेतला शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या निरोपाच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. याशिवाय भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नही चर्चीला जाऊ शकतो.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन दुसऱ्या आठवड्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपालांकडून हिरवा कंदिल मिळाल्यास आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घोषित केली जाऊ शकते.

रामदास कदम यांचा आज विधान परिषदेतला शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या निरोपाच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. याशिवाय भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नही चर्चीला जाऊ शकतो.

    follow whatsapp