हिवाळी अधिवेशन 2022 Live : शिंदे-फडणवीसांना विरोधकांनी गाठलं खिंडीत

नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच भूखंडाच्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दाही विरोधकाकडून सातत्यानं लावून धरला आहे. सीमावादाचा मुद्दा, भूखंड प्रकरणात एकनाथ शिंदेंचं आलेलं नाव आणि इतर प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांनी खिंडीत पकडलंय. नागपूर विधिमंडळाचं कामकाज थेट पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp