मनोज जरांगे पाटील यांना स्टेजवर आली चक्कर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil got dizzy on stage, what exactly happened?

ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील यांची धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथे सभा झाली, यावेळी सभेदरम्यान स्टेजवर असतानाच त्यांची तब्येत खालवली. डॉक्टर यांच्यामते मनोज जरांगे यांची ब्लड प्रेशर आणि शुगर कमी झाल्यामुळे हा त्रास झाला होता.
