मनोज जरांगे पाटील अजित पवारांबद्दल असं का म्हणाले?
manoj jarange patil reaction on ajit pawar over maratha reservation
ADVERTISEMENT
manoj jarange patil reaction on ajit pawar over maratha reservation
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण द्या, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसणार आहेत. पण आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यातच आता जरांगे पाटलांनी अजित पवारांबद्दल एक विधान केलं आहे, ते नेमकं काय?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT