मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, तरीही सभेला जाण्यावर ठाम
Manoj Jarange Patil’s health deteriorates, but still insists on going to the meeting
ADVERTISEMENT
बीडमध्ये सभेठिकाणी असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, त्यांना बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतरही ते आपला नियोजित दौरा करण्यावर ठाम होते.