Gunaratna Sadavarte यांना Manoj Jarange Patil यांचं उत्तर, गाड्यांच्या तोडफोडीबद्दल जरांगे म्हणाले..

Manoj Jarange Patil’s reply to Gunaratna Sadavarte, Jarange said about car vandalism.

Video Thumbnail
social share
google news

26 ऑक्टोबर 2023 रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे, तोडफोड करताना मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या. या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Manoj Jarange Patil's reply to Gunaratna Sadavarte, Jarange said about car vandalism.

    follow whatsapp