बीडमध्ये राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाजाचे आक्रमक आंदोलन
बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
ADVERTISEMENT
बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध करण्यात आला. आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आले. राऊत यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जिथे दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा यादरम्यान देण्यात आला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आमदार राऊत बोलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT