Mark Zuckerberg ला फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने किती कोटींचा फटका? शेअर्स-संपत्तीवर कसा परिणाम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

फेसबुक डाऊन झाल्यामुळे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याचं वैयक्तिकरित्या प्रचंड नुकसान झालं आहे. फेसबुकवर डाऊन झाल्याने अवघ्या काही तासात झुकरबर्गची संपत्ती 7 अब्ज डॉलर कमी झाली आणि अब्जाधीशांच्या यादीत ते एका क्रमांकाने खाली आला आहे.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT