आमदार रोहित पवार यांची मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

MLA Rohit Pawar criticizes Minister Chhagan Bhujbal without naming him

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी २७ ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळांनी भाषण केलं. मात्र भुजबळांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. कारण, भुजबळांनी केलेल्या विधानावरून कार्यकर्त्यांनी भर सभेत कार्यकर्त्यांनी गोंधळ करायला सुरूवात केली. बीडच्या सभेत झालेल्या गोंधळावरून रोहित पवारांनी भुजबळांवर ट्विट करत निशाणा साधलाय. आता भुजबळांनी नेमकं काय विधान केलं ज्यामुळे त्यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं? आणि रोहित पवारांनी नेमकी काय टीका केलीये हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…

State Deputy Chief Minister Ajit Pawar held a public meeting in Beed on Sunday, August 27. Chhagan Bhujbal spoke in this meeting. But Bhujbal had to end his speech. Because, due to the statement made by Bhujbal, the workers started creating chaos in the entire meeting. Rohit Pawar has targeted Bhujbal by tweeting over the confusion in the Beed meeting. Now what exactly did Bhujbal say that made him restrain his speech?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT