मनसेने शिवसेनेला डिवचलं, शिवसेना भवनासमोर लावलं पोस्टर

मुंबई तक

मुंबई तक ‘गर्व से कहो हम हिंदू है’ लिहिलेलं पोस्टर लावून मनसेने शिवसेनेला डिवचलं. दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावलंय. भाजप नंतर आता मनसेने शिवसेनेला हिंदत्त्वाच्या मुद्द्यावर डिवचलं आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक ‘गर्व से कहो हम हिंदू है’ लिहिलेलं पोस्टर लावून मनसेने शिवसेनेला डिवचलं. दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावलंय. भाजप नंतर आता मनसेने शिवसेनेला हिंदत्त्वाच्या मुद्द्यावर डिवचलं आहे.

    follow whatsapp