दादरमधील शिवतिर्थावर झालेल्या राड्यावरून ठाकरे गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.