खासदार सुप्रिया सुळे यांचं सुनिल तटकरेंच्या टीकेला उत्तर
MP Supriya Sule’s reply to Sunil Tatkaren’s criticism
ADVERTISEMENT
सुनिल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. यानंतर बारामतीमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सुप्रिया सुळेंनी तटकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. त्या नेमकं काय म्हणाल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…
