MR India winner Manoj Patil attempted Suicide: मनोज पाटीलने साहिल खानच्या कोणत्या त्रासामुळे इतकं टोकाचं पाऊल उचललं.
अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मिस्टर इंड़िया राहिलेल्या मनोज पाटीलने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. २९ वर्षीय मनोज पाटीलने विषारी गोळ्या खाऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या मनोज मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये अँडमिट असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मनोजच्या कुटुंबियांनी साहिल खानविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस पुढचा तपास करीत […]
ADVERTISEMENT

अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मिस्टर इंड़िया राहिलेल्या मनोज पाटीलने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. २९ वर्षीय मनोज पाटीलने विषारी गोळ्या खाऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या मनोज मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये अँडमिट असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मनोजच्या कुटुंबियांनी साहिल खानविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस पुढचा तपास करीत आहेत.पण मिस्टर इंडिया राहिलेल्या मनोज पाटीलने साहिल खानच्या कोणत्या त्रासामुळे इतकं टोकाचं पाऊल उचललं त्याचा हा डिटेल रिपोर्ट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT