मुंबई-गोवा महामार्गाचं काम कुठे आणि का रखडलंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांचा आदेशानंतर मुंबई-गोवा महामार्गाचं काम कुठे आणि का रखडलंय, जाणून घ्या.

social share
google news

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद होत नाहीत? कधी जागांवरून, कधी मुख्यमंत्रिपदावरून कधी निधीवरून कधी श्रेयवादावरून तर कधी विचारसरणीवरूनही...पण आता तर मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडण्यावरूनही महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांची मापं काढलेली आपण पाहिली. रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांचा वाद ताजा असतानाच नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला, नेमकं हे काम रखडलंय कुठे आणि काय राजकारण सुरू आहे, समजून घेऊयात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT