Mumbai Tak Chavadi : गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रश्न, मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिलं

मुंबई तक

Mumbai Tak Chavadi : Questions about Gopichand Padalkar, what Manoj Jarange Patil answered

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Mumbai Tak Chavadi : Questions about Gopichand Padalkar, what Manoj Jarange Patil answered

social share
google news

#MarathaReservationupdate #ManojJarangePatilSpeech #MumbaiTakChavadi #मराठाआरक्षण 

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबई तकच्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) आले होते. चावडीवर बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मनोज जरांगे पाटील यांच्यामते मराठ्यांना आरक्षण कसं मिळू शकतं, OBC आणि मराठा (OBC vs Maratha Reservation) यांच्यातला संघर्ष कसा आहे, इतर समाजाच्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे, सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचं पुढे काय झालं, अशा अनेक प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 

Mumbai Tak Chavadi : Questions about Gopichand Padalkar, what Manoj Jarange Patil answered

    follow whatsapp