नारायण राणे आणि ठाकरेंचे खासदार भिडले, राणे म्हणाले ‘चल निचे बैठ’
narayan rane and uddhav thackeray mp dispute in loksabha

ADVERTISEMENT
नारायण राणे लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीका केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
narayan rane and uddhav thackeray mp dispute in loksabha