Viral Video : नारायण राणेंचा गोंधळ झाला, सुप्रिया म्हणाल्या चांगला प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेमध्ये गुरुवारी (8 डिसेंबर) प्रश्नोत्तराच्या तासात सुक्ष्म, लघु आणि मध्यम खात्यासंदर्भात आज प्रश्न विचारण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी उत्तरं दिली. तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी आपल्या मतदारसंघातला मुद्दा मांडला. उद्योजकांमध्ये एमएसएमच्या योजनांबद्दल पुरेशी माहिती नसल्याची खंत मांडली. यावरच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उत्तर दिलं. पण […]

social share
google news

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेमध्ये गुरुवारी (8 डिसेंबर) प्रश्नोत्तराच्या तासात सुक्ष्म, लघु आणि मध्यम खात्यासंदर्भात आज प्रश्न विचारण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी उत्तरं दिली. तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी आपल्या मतदारसंघातला मुद्दा मांडला. उद्योजकांमध्ये एमएसएमच्या योजनांबद्दल पुरेशी माहिती नसल्याची खंत मांडली. यावरच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उत्तर दिलं. पण यावेळी प्रश्नावरून राणेंचा गोंधळ झाला. लोकसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत राणेंना प्रश्न समजावून सांगितला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT