Narayan Rane : ‘केवळ मराठी माणसांमुळे मुंबई घडली नाही, राजस्थानी माणसाचा मला अभिमान’

मुंबई तक

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई केवळ मराठी माणसांमुळे घडली नसल्याचं विधान केलंय. राजस्थानची राजधानी जयपूर येथे युथ ऑयकॉन अवॉर्ड वितरण समारंभात राणे बोलत होते. यावेळी त्यांनी राजस्थानी माणसांचा मला अभिमान आहे, असंही वक्तव्य केलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणेंचं मराठी माणसाबद्दलचं हे विधान वादात सापडू शकतं.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT