Navaneet Rane यांच्या Audio Clip मुळे नव्या वादाला सुरुवात
कधी वादामुळे असो, तर कधी वेगळ्या कामामुळे खासदार नवनीत राणा नेहमी चर्चेत असतात. आता नवनीत राणा या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आल्यात. आपल्या पतीने केलेल्या अन्यायाबाबत माहिती देण्यासाठी एका महिलेने खासदार नवनीत राणा यांना फोन केला होता, याचीच कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय. त्यासंबंधित राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचंही समजतय. राज्य महिला […]

ADVERTISEMENT
mumbaitak