Nawab Malik यांच्या ‘त्या’ ट्विट नंतर ED ,IT च्या छाप्यांची का होतेय चर्चा?
मुंबई तक नवाब मलिकांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करत त्यांच्या घरी ‘सरकारी पाहुणे’ येणार असल्याच सांगितलं. आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती हे सरकारी पाहुणे कोण याची. याआधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाहुण्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे हे सरकारी पाहुणे म्हणजे केंद्रीय यंत्रणा का आणि त्या नवाब मलिकांच्या घरी छापा […]

ADVERTISEMENT

मुंबई तक नवाब मलिकांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करत त्यांच्या घरी ‘सरकारी पाहुणे’ येणार असल्याच सांगितलं. आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती हे सरकारी पाहुणे कोण याची. याआधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाहुण्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे हे सरकारी पाहुणे म्हणजे केंद्रीय यंत्रणा का आणि त्या नवाब मलिकांच्या घरी छापा टाकणार का?