नवाब मलिक यांंचा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा, बेनामी प्रॉपर्टीबाबत केला सवाल

मुंबई तक

मुंबई तक नवाब मलिकांनी विकत घेतलेली प्रॉपर्टी दाऊदच्या नातेवाईकांकडून घेतल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा आरोप करत त्यांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध जोडले. त्यावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला होता. बुधवारी 10 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत मलिकानी बनावट नोटांप्रकरणी गंभीर आरोप केले. तसंच फडणवीसांच्या बेनामी प्रॉपर्टीबाबत लवकरच माहिती उघड करण्याचा […]

ADVERTISEMENT

Google CTA

मुंबई तक नवाब मलिकांनी विकत घेतलेली प्रॉपर्टी दाऊदच्या नातेवाईकांकडून घेतल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा आरोप करत त्यांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध जोडले. त्यावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला होता. बुधवारी 10 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत मलिकानी बनावट नोटांप्रकरणी गंभीर आरोप केले. तसंच फडणवीसांच्या बेनामी प्रॉपर्टीबाबत लवकरच माहिती उघड करण्याचा दिला इशारा.