नवाब मलिक यांची ED कोठडीतून आर्थर तुरुंगामध्ये रवानगी
नवाब मलिक यांची आज (07 मार्च) रोजी ED कोठडीतून आर्थर तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांना 21 मार्चपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात नेताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यावेळी मोठा पोलिसांचा बंदोबस्तही तैन्यात करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

mumbaitak