Neelam Gorhe यांनी गोपीचंद पडळकर यांना कोणती शिक्षा सुनावली, नेमकं काय झालं? | Vidhan Parishad Live
Neelam Gorhe vs gopichand padalkar in Vidhan Parishad Live

ADVERTISEMENT
Neelam Gorhe vs gopichand padalkar in Vidhan Parishad Live
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 26 जुलैला आठवा दिवस होता. आठव्या दिवशी विधान परिषदेत मोठा राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अरेरावीची भाषा केली. पडळकरांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंशी बाचाबाची केली. यावरूनच विधान परिषदेत रात्री उशिरा मोठा ड्रामा रंगला. विधान परिषदेत नेमकं काय झालं?
Neelam Gorhe vs gopichand padalkar in Vidhan Parishad Live