दिलीप वळसे पाटलांना शिष्याकडूनच आव्हान, पवारांनी दिली ताकद

मुंबई तक

दिलीप वळसे पाटील यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर देवदत्त निकम यांनी त्यांना आव्हान उभं केलं आहे. पवारांनीच निकम यांना ताकद दिली आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

दिलीप वळसे पाटलांना शिष्याकडूनच आव्हान, पवारांनी दिली ताकद