Ajit Pawar वर टीका करणाऱ्या Gopichand Padalkar यांना Nitesh Rane यांचा पाठिंबा | Devendra Fadnavis

मुंबई तक

Nitesh Rane supports Gopichand Padalkar criticizing Ajit Pawar Devendra Fadnavis

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Nitesh Rane supports Gopichand Padalkar criticizing Ajit Pawar Devendra Fadnavis

social share
google news

अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद काही नवीन नाही, निवडणुकीच्या मैदानात असो, सोशल मीडियावर असो की माध्यमांसमोर… गोपीचंद पडळकर पवारांच्या वाट्याला जाणं काही सोडत नाहीत. शरद पवार असो, सुप्रीया सुळे असो की अजित पवार… पडळकर जेव्हा संधी मिळेल, तेव्हा टीका करतात… अनेकांना असं वाटलं होतं की अजित पवार आता भाजपसोबत आलेत म्हणजे पडळकरांची टीका कमी होईल, मात्र तो अनेकांचा गैरसमज होता…. पडळकरांनी चक्क अजित पवारांना टार्गेट करायला सुरुवात केलीये… अशात अनेक भाजप नेते पडळकरांच्या बाजूने उभे आहेत तर अनेकजण पडळकरांना समजावताना दिसत आहेत. पडळकरांच्या वक्तव्यावर भाजपचे जेष्ठ नेते फडणवीस काय म्हणाले ते पाहा…

Nitesh Rane supports Gopichand Padalkar criticizing Ajit Pawar Devendra Fadnavis

    follow whatsapp