उद्धव ठाकरे यांना नितेश यांचं पत्र आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक नितेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, दबावापुढे मुख्यमंत्री झुकणार नाहीत असं म्हणत मागणीसुद्धा केली. के. चंद्रशेकर राव, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली नाराजी. एक भेट आणि मुंबई महानगरापालिका निवडणुकीसाठी छुप्या युतीच पुन्हा चर्चा. मुख्यमंत्र्यांनी मौन सोडवं प्रकाश आंबेडकरांची मागणी आणि चंद्रकांत पाटलांना सुचवला तोडगा. समीर वानखेडे यांच्याविरोधात […]

social share
google news

मुंबई तक नितेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, दबावापुढे मुख्यमंत्री झुकणार नाहीत असं म्हणत मागणीसुद्धा केली. के. चंद्रशेकर राव, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली नाराजी. एक भेट आणि मुंबई महानगरापालिका निवडणुकीसाठी छुप्या युतीच पुन्हा चर्चा. मुख्यमंत्र्यांनी मौन सोडवं प्रकाश आंबेडकरांची मागणी आणि चंद्रकांत पाटलांना सुचवला तोडगा. समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल अशा #5ट्रेंडिंगबातम्या बघा.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT