महाराष्ट्रातल्या कोरोनाची एक वर्षं, पहिला रुग्ण कुठे आढळला?
9 मार्चच्या दिवशीच एक वर्षापूर्वी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला. त्यानंतर या रुग्णालयातल्या कर्मचा-यांची चौकशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता एक वर्षानंतर या रुग्णालयातली स्थिती काय? पहिला रुग्ण बरा होऊन गेल्यावर इथल्या कर्मचा-यांच्या मनात काय भावना होत्या? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT

9 मार्चच्या दिवशीच एक वर्षापूर्वी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला. त्यानंतर या रुग्णालयातल्या कर्मचा-यांची चौकशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता एक वर्षानंतर या रुग्णालयातली स्थिती काय? पहिला रुग्ण बरा होऊन गेल्यावर इथल्या कर्मचा-यांच्या मनात काय भावना होत्या?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT