KCR IN Maharashtra : Pandharpur मध्ये KCR यांच्याबद्दल वारकरी काय म्हणाले? | Bhagirath Bhalke | Wari

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pandharpur warkari on KCR Maharashtra visit Bhagirath Bhalke

social share
google news

ADVERTISEMENT

तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव भगीरथ भालके यांच्या प्रवेशानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तब्बल 600 गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात असून, पक्षाने लगेच विधानसभा मतदारसंघाच्या तटबंदीला सुरूवात केली आहे. भालके निवडून कसे येतात, असा इशाराच राष्ट्रवादीच्या नेत्याने तातडीने घेतलेल्या एका बैठकीत दिला. के चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्याबद्दल वारकरी काय म्हणाले?

Pandharpur warkari on KCR Maharashtra visit Bhagirath Bhalke 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT