गौतमी पाटीलवरून राजकारण तापलं, विरोधकांनी केली शिंदे गटावर टीका
Politics heated up over Gautami Patil, opponents criticized Shinde group

ADVERTISEMENT
गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम कुठेही झाला, तरी चर्चा होते. एरवी गोंधळामुळे चर्चेत येणारी गौतमी आता राजकारण्यांमुळे प्रकाशझोतात आलीये. राज्यात गौतमी पाटीलमुळे राजकारण तापलंय. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरलंय. नेमकं काय घडलंय? आणि गौतमी पाटीलमुळे विरोधकांनी शिंदेंच्या सेनेवर का टीका केलीये हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…