Pooja Chavan Suicide नंतर तिच्या बहिणीची भावनिक पोस्ट, म्हणते..

मुंबई तक

पुजा चव्हाण या पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणीने 7 फेब्रुवारीला रविवारी मध्यरात्री आपल्या सोसायटीवरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. त्यानंतर आता इतक्या दिवसांनंतरही तिच्या मृत्यूचं गुढ अजून उकललेलं नाही. सोशल मीडियावर अजूनही तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यावर रविवारी तिच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता तिच्या बहिणीचीही एक सोशल मीडिया […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

पुजा चव्हाण या पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणीने 7 फेब्रुवारीला रविवारी मध्यरात्री आपल्या सोसायटीवरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. त्यानंतर आता इतक्या दिवसांनंतरही तिच्या मृत्यूचं गुढ अजून उकललेलं नाही. सोशल मीडियावर अजूनही तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यावर रविवारी तिच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता तिच्या बहिणीचीही एक सोशल मीडिया पोस्ट समोर आलीय. जर पुजाला न्याय मिळवून देऊ शकत नसाल तर निदान अशा पोस्ट करून आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनंती तिने आपल्या पोस्टमध्ये केलीय. शिवाय पुजाच्या जवळची व्यक्ती बनू शकलो नाही, याबद्दलची खंतही तिने आपल्या पोस्टमधून व्यक्त केलीय.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ लिंकवर क्लिक करा –

    follow whatsapp