प्रकाश आंबेडकरांचा एकाच सभेत ठाकरे शिंदेंवर निशाणा
प्रकाश आंबेडकर यांची दोन दिवसांपूर्वी भांडूपमध्ये सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर देखील दिली.

ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकरांचा एकाच सभेत ठाकरे शिंदेंवर निशाणा