प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर, नव्या वादाला तोंड फुटणार?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT