मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रकाश सोळंके यांच्या गाड्या जाळल्या…
Prakash Solanke’s cars were burnt for the demand of Maratha reservation…
ADVERTISEMENT
Prakash Solanke’s cars were burnt for the demand of Maratha reservation…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये गाड्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आली होती.
Prakash Solanke's cars were burnt for the demand of Maratha reservation...
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT