Raj Thackeray यांचं डोंबिवलीमध्ये झालं जल्लोषात स्वागत

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray Eknath shinde devendra fadnavis uddhav Thackeray sharad pawar ajit pawar

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. डोंबिवलीतील सर्वेश हॉल येथे डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा येथील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे भेट घेत आहेत. कल्याण डोंबिवली शहरात आगामी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने राज ठाकरे यांची यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय.

MNS party chief Raj Thackeray was welcomed by office bearers in Dombivli. Raj Thackeray meeting workers and office bearers of Dombivli city and Kalyan rural assembly at Sarvesh Hall in Dombivli. Raj Thackeray's visit is considered important as upcoming municipal elections will be held in Kalyan Dombivli city.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT