राणांना वॉशरूमलाही जायला दिलं नाही, फडणवीसांचे पोलिसांवर गंभीर आरोप

मुंबई तक

देवंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्या आरोपांमध्ये नवनीत राणा यांना झालेल्या त्रासाबद्दलही फडणवीसांनी मोठे आरोप केलेत.

ADVERTISEMENT

Google CTA
mumbaitak