Sanjay Raut यांनी सांगितली नावं? आता Raosaheb Danve विचारतात, ते बाप – बेटे कोण?
रावसाहेब दानवे यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उल्लेख केलेले ते बाप-बेटे कोण? असा सवाल रावसाहेब दानवेंनी केला आहे. असे बाप – बेटे खूप आहेत, असा टोलाही रावसाहेब दानवेंनी लगावला आहेत. (Raosaheb Danve ask to Sanjay Raut)

ADVERTISEMENT
mumbaitak
