साताऱ्यात दोन गटात राडा, सध्या काय परिस्थिती?
साताऱ्यात दोन गटात राडा, सध्या काय परिस्थिती?मुंबई तक • 12:34 PM • 12 Sep 2023साताऱ्यामधील पुसेसावळी गावात दोन गटात झालेल्या राड्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. सध्या सातऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. ADVERTISEMENTADVERTISEMENTमुंबई तक12 Sep 2023 (अपडेटेड: 12 Sep 2023, 12:34 PM) साताऱ्यात दोन गटात राडा, सध्या काय परिस्थिती?