घोषणाबाजी, धक्काबुक्की, रोहित पवार आक्रमक, जामखेजमध्ये राडा का झाला?

मुंबई तक

जामखेड येथील एसआरपीएफ केंद्राच्या उद्घाटनावेळी परवानगी नाकारल्याने रोहित पवार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

जामखेड येथे एसआरपीएफ केंद्राच्या उद्घाटनासाठी परवानगी नाकारली गेल्यानंतर, दोन तास रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर जमाव जमवला होता. रोहित पवार आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. नंतर रोहित पवार यांनी गेटवर पत्रकाराच्या हाताने फीत कापून उद्घाटन केले. काही वेळा मोठा गोंधळ निर्माण झाला.

    follow whatsapp