रोशनी शिंदेंच्याच अडचणी वाढल्या, ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद

मुंबई तक

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाली होती. त्यांनी दिलेली तक्रार अध्याप दाखल करुन घेण्यात आलेली नाही. उलट आता रोशनी शिंदे यांच्यावरच दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

रोशनी शिंदेंच्याच अडचणी वाढल्या, ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद 

2 FIR against thackeray faction party worker Roshni Shinde.

    follow whatsapp