Rupali Patil Thombare : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष, रूपाली पाटील ठोबरेंचा चाकणकरांना आमदारकी देण्यास विरोध का?

मुंबई तक

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकरांना आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गटातून भारी विरोध दर्शवण्यात आला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकरांना आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गटातून भारी विरोध दर्शवण्यात आला आहे.

social share
google news

Rupali Patil Thombare News : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकरांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गटातून रुपाली चाकणकरांना आमदारकी देण्याला प्रचंड विरोध होतोय.

अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबूकवर पोस्टद्वारे नाराजी व्यक्त करत चाकणकरांना आमदारकी देण्यास विरोध दर्शवला आहे. एकाच व्यक्तीला किती पदं देणार म्हणत ठोंबरे यांनी जाहीर विरोध केला आहे. आता यातून अजित पवार कोणता मार्ग काढणार याकडे लक्ष असेल.

    follow whatsapp