मलिकांचा वानखेंडेंना सवाल तुमची मेहुणी ड्रग्ज रॅकेटमध्ये कशी?

मुंबई तक

मुंबई तक नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये आता नवीन आरोपाची भर पडलीय. आता मलिकांनी हर्षदा रेडकर या समीर वानखेडेंच्या मेहुणीव दाखल असलेल्या केसचा उल्लेख करत वानखेडेंना ‘तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसाया आहे का’ असा सवाल केलाय. यावर मुंबई तकशी बोलताना समीर वानखेडे यांनी यांनी उत्तरही दिलंय.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये आता नवीन आरोपाची भर पडलीय. आता मलिकांनी हर्षदा रेडकर या समीर वानखेडेंच्या मेहुणीव दाखल असलेल्या केसचा उल्लेख करत वानखेडेंना ‘तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसाया आहे का’ असा सवाल केलाय. यावर मुंबई तकशी बोलताना समीर वानखेडे यांनी यांनी उत्तरही दिलंय.

    follow whatsapp