Kranti Redkar Exclusive : मी मराठी मुलगी अन्याय सहन करणार नाही,मर्दासारखं लढा.

मुंबई तक

क्रांती रेडकर यांनी माध्यमांसमोर आज त्यांची बाजू मांडली. नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यांना समीर वानखेडे यांना या केसमधून बाजू काढायचंय, त्यांची इमेज खराब करायचीय असं क्रांती म्हणाली. लढायचं असेल तर मर्दासारखं लढा, असंही क्रांती म्हणाली. क्रांती रेडकरची विशेष मुलाखत.

ADVERTISEMENT

google news