संजय राऊतांनी सांगितली आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख

मुंबई तक

संजय राऊत यांनी पत्रकांराशी संवाद साधला, या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. एकूण अयोध्या दौरा कसा असेल, आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोण-कोण सामील होणार आहेत, याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

Google CTA
mumbaitak