Satej Patil यांना राजाराम निवडणुकीआधीच मोठा झटका, निकाल काय लागला? | Kolhapur News | Amal Mahadik

मुंबई तक

ADVERTISEMENT

satej-patil-vs-amal-mahadik-in-rajaram-sakhar-karkhana-election

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

महाडिक फॅमिली आणि बंटी पाटील पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. कोल्हापूरच्या राजकारणाला दिशा देणारी निवडणूक म्हणून राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे बघितलं जातंय. पण विषय सुरू होण्याआधीच बंद झालाय. महाडिक गटाचा कंडका पाडायला निघालेल्या बंटी पाटलांना हा मोठा झटका असल्याचं म्हटलं जातंय. नेमकं प्रकरण काय, साखर संचालकांनी काय निकाल दिलाय आणि आता बंटी पाटलांपुढे पर्याय काय तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

satej-patil-vs-amal-mahadik-in-rajaram-sakhar-karkhana-election

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT