मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शाहरूख खान आणि सलमान खान यांची दर्शनासाठी उपस्थिती

मुंबई तक

Shah Rukh Khan, Salman Khan, Eknath Shinde, Varsha bungalow, Devendra Fadnavis,

ADVERTISEMENT

google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. वर्षा बंगल्यावर गणरायाच्या दर्शनासाठी बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दोघांचं पुष्पगुच्छ देत स्वागतही केलं. त्यांचबरोबर सलमान खानची बहीण अर्पिताही तिच्या पतीसोबत उपस्थित होती.