शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, ‘या’ नेत्याची घरवापसी
Sharad Pawar’s shock to Chief Minister Eknath Shinde, ‘Ya’ leader’s homecoming

ADVERTISEMENT
राज्यात राजकीय कुरघोड्या सुरूच आहेत. आधी लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागलेत. विरोधी पक्षाला कमकुवत करण्यासाठीही प्रयन्त होताना दिसताहेत. दुसरीकडे पक्षांतरही सुरु झालीत. आता शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देणारी बातमी समोर आलीये. शिंदे यांच्या माजी आमदाराने शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता हा आमदार नेमका कोण? आणि त्यांनी शरद पवार गटात जाण्यामागचं राजकारण काय हेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊया..