राधाकृष्ण विखेंना आधी शिंदे तर आता ‘या’ भाजप नेत्याचं चॅलेंज, काँग्रेस-भाजप युती का झाली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shirdi News Ganesh Sahkari Sugar mill election balasaheb thorat and bjp panel against radhakrishna vikhe patil maharashtra news

social share
google news

शिर्डी मतदारसंघातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 17 जूनला होणार आहे. या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने युती करत आव्हान उभं केलंय.. थोरात – कोल्हे यांच्या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

Shirdi News Ganesh Sahkari Sugar mill election balasaheb thorat and bjp panel against radhakrishna vikhe patil maharashtra news

    follow whatsapp

    ADVERTISEMENT