Shrikant Shinde यांचा ‘सामना’च्या दारात जाऊन Uddhav Thackeray, Sanjay Raut भिडण्याचा प्लॅन काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Srikant Shinde will go to Samana Paper and challenge Thackeray

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं. आता ठाकरेंनी शिंदेंचे सुपुत्र प्रतिआव्हान देणार आहेत. थेट ‘सामना’च्या दारात जाऊन आवाज कुणाचाची डरकाळी फोडली जाणार आहे. यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षाला नवी धार येणार आहे. श्रीकांत शिंदेंच्या याच प्लॅनने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिंदेंचा हा प्लॅन काय आणि त्यातून काय साधलं जाणार आहे, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Srikant Shinde will go to Samana Paper and challenge uddhav Thackeray, sanjay raut, shiv sena

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT